संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:46 PM2020-08-16T21:46:38+5:302020-08-17T00:19:56+5:30
इंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जयवंतराव निकम शांताराम पगारे , कुंदन खरे, भानुदास मुरकुटे, सैंदाणे, सतीश भराडे, अभय जाधव, लक्ष्मीकांत जगताप, किरण खामखेडकर, विकास मगर, गिरीधर महाले, प्रमोद शिंदे, सचिन चित्ते, भूषण सूर्यवंशी, संतोष बोरसे, अशोक वारुळे ,रमेश वर्पे ,मयूर पवार, सचिन आहिरे, किरण सोनवणे, सूचित निकम ,विलास अहिरे ,संतोष सैंदाणे, विशाल मराठे, महेश चव्हाण, जीवन लाटे, मारुती घोडे, रवी अरधापुरे, गौरव पगारे उपस्थित होते.
सिडकोत परिसर नाभिक समाज मंडळातर्फे ठेवण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहची रविवारी सांगता करण्यात आली. आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सोपान सोनवणे, प्रवीण सोनवणे, अशोक सोनवणे, शंकर नाना निकम, अशोक ऐशी, सोमनाथ शिंदे, वसंतराव सावळे, सुरेश चित्ते, अमित कोळंबे, सुधाकर गायकवाड, महारु हिरे सुभाष सैदांणे, आप्पा सुर्यवंशी, महिला मंडळाचे अध्यक्ष लताताई सावळे, कुमुदिनी सोनवणे, सुशीला निकम, सविता सस्कर, रेखा जाधव उपस्थित होते.नाभिक समाज,भगूरभगुर : भगुर शहर नाभिक समाजाच्या वतीने श्री साईबाबा व श्री संतसेना महाराज मंदिर येथे पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.नाभिक समाजाचे जेष्ठ नेते मोहनराव मगर यांच्या हस्ते श्री संतसेना महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी विजय सोनवणे, बाळु कोरडे, रामदास दुधाडे, शेखर आहेर, राजेंद्र मोरे विश्वास वर्मा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.पंचवटी नाभिक समाज मंडळ पंचवटी : नाशिक शहर पंचवटी नाभिक समाज मंडळाचे वतीने श्री संतसेना महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मखमलाबाद ,इंद्रकुड हिरावाडी व नांदूरनाका येथे अभिवादन करण्यात आले. पंचवटी प्रभाग सभापती सुनिता पिगंळे व प्रमोद पालवे, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मानकर, रतन सांगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नारायण वाघ, कैलास वाघ, शिरीष जांभळे,संतोष रायकर संतोष वाघ, संतोष सोनवणे,दिपक मगर,मयुर रायकर,गजानन जगताप, सोमनाथ सुर्यवंशी ,रविंद्र मगर, शंकर चित्ते,आशोक चित्ते, रवि वारु ळे, ईश्वर सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.