थोरात विद्यालयात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 23:58 IST2021-06-26T23:57:25+5:302021-06-26T23:58:06+5:30
जानोरी : मोहाडी येथे मविप्र संचालित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाहू महाराजांना अभिवादनप्रसंगी श्रीराम खुर्दळ, प्रदीप जाधव, निवृत्ती आहेर, वसंत पगार आदी शिक्षक.
ठळक मुद्देअध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम खुर्दळ
जानोरी : मोहाडी येथे मविप्र संचालित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम खुर्दळ होते. अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रा. खुर्दळ यांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुभाष पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप जाधव यांनी केले. आभार वसंत पगार यांनी मानले.