चांदोरी विद्यालयात वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 18:55 IST2020-11-01T18:53:11+5:302020-11-01T18:55:23+5:30

चांदोरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.

Greetings to Vallabhbhai Patel at Chandori Vidyalaya | चांदोरी विद्यालयात वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

चांदोरी विद्यालयात वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

ठळक मुद्देप्राचार्य सुभाष सोमवंशी त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

चांदोरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य सुभाष सोमवंशी त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी उपप्राचार्य इंद्रकुमार त्र्यंबके, पर्यवेक्षक पांडुरंग जगताप, भाऊसाहेब माने, ज्येष्ठ शिक्षक संजय शेटे, वसंत टर्ले, विष्णू कोरडे, राजेंद्र टर्ले, शरद गडाख, शोभा गेटम, वैशाली टर्ले आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला.
 

Web Title: Greetings to Vallabhbhai Patel at Chandori Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.