ना नफा, ना तोटा तत्त्वावर किराणा

By admin | Published: November 4, 2015 11:24 PM2015-11-04T23:24:53+5:302015-11-04T23:25:32+5:30

ना नफा, ना तोटा तत्त्वावर किराणा

Groceries on non profit, no loss | ना नफा, ना तोटा तत्त्वावर किराणा

ना नफा, ना तोटा तत्त्वावर किराणा

Next

इंदिरानगर : मनसे व अजय मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त ना नफा, ना तोटा तत्त्वावर किराणा मालाच्या विक्रीस नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
दिवाळी म्हटली की, विविध खरेदीने नागरिक आर्थिकदृष्ट्या त्रस्त होतात. त्यांना दिलासा मिळावा म्हणून गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीनिमित्त ना नफा, ना तोटा तत्त्वावर रवा, मैदा, खजूर, बेसन, तेल, तूप, शेंगदाणे, साखर, खोबरे, साबुदाणा, हरभरादाळ, मुगदाळ, उडीददाळ, तुरदाळ, पोहे, ओवा, जिरे, हिंग, गूळ यांसह विविध किराणा मालाची विक्री सुरूआहे. त्यास लांबच लांब रांगा लावून खरेदी करताना नागरिक दिसत आहे. नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांनी उपक्रमाला प्रतिसाद दिला. (वार्ताहर)

Web Title: Groceries on non profit, no loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.