गुग्गुळ ७००, लाख २०३ तर मोहफुल १७ रु.किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:21+5:302020-12-29T04:13:21+5:30
चौकट - निवडक गोणवन उपजांचे हमीभाव (किलो) चिंच (बी सहीत) - ३१, मध - १९५, डिंक कराया - ...
Next
चौकट -
निवडक गोणवन उपजांचे हमीभाव (किलो)
चिंच (बी सहीत) - ३१, मध - १९५, डिंक कराया - ९८, करंज बी - १९, साल बी - २०, मोह बी - २५, साल पाण - ३०, चारोली (टरफलासह ) - १०९, हिरडा - १५, लाख (रंगीनी) १३० लाख (कुसुमी) २०३, कुसुम बी - २०, निंब बी - २३, बेहेडा - १७, झाडू गवत -३०, शिकेकाई (वाळलेली) - ४३, बेल गर (वाळलेले) - २७, शतावरीमुळ (वाळलेले) - ९२ , चिंच (बी विरहित) - ५४, गुग्गुळ - ७००, मोहफुल (वाळलेले) - १७, जांभुळ बी (वाळलेले) - ३६, आवळा गर - ४५, बिब्बा - ८, कोकम (वाळलेले) - २५ रुपये