रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:48 PM2018-10-24T15:48:46+5:302018-10-24T15:48:54+5:30
खर्डे - प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कनकापूर उपकेंद्रांच्या वतीने शेरी ता देवळा येथील प्राथमिक शाळेत रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले .
खर्डे - प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कनकापूर उपकेंद्रांच्या वतीने शेरी ता देवळा येथील प्राथमिक शाळेत रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले .शासनाच्या वतीने आरोग्य विभागामार्फत गावातील प्रत्येक शाळेत मोफत रु बला लसीकरण मोहीम येत्या दि.२७नोव्हेंबर पासून सुरु होत आहे . देवळा पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे यांनी खर्डे परिसरातील शाळेंना भेटी देऊन रु बेला लसीकरण मोहीमे बाबत मार्गदर्शन केले .
या रु बेला लस बद्दल आपल्या आजूबाजूस राहणाº्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालावी व त्यांच्या पाल्याना लस देऊन आपली पाल्य निरोगी राहण्यासाठी मदत करा .
कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.