डोंगरदऱ्यांना फुटला कंठ
By admin | Published: July 22, 2014 10:30 PM2014-07-22T22:30:27+5:302014-07-23T00:28:30+5:30
पावसाने हजेरी लावली अन् सृष्टीचे अवघे रूपडेच पालटून गेले...
Next
डोंगरदऱ्यांना फुटला कंठ : वरुणराजा रुसल्याने निसर्ग भकास वाटू लागला होता. नदी-नाले आटले होते. पावसाने हजेरी लावली अन् सृष्टीचे अवघे रूपडेच पालटून गेले... इगतपुरी तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे विहीगावनजीकचा ‘अशोका फॉल्स’ पर्यटकांना भुरळ घालू लागला आहे.