आशासेविका प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:04+5:302021-06-18T04:11:04+5:30
- भीमा मोतीराम खांडवी, आशा कार्यकर्ती, सुरगाणा. (१७ भीमा खांडवी) --------------------------------- चांदवड : कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच ...
- भीमा मोतीराम खांडवी, आशा कार्यकर्ती, सुरगाणा. (१७ भीमा खांडवी)
---------------------------------
चांदवड : कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने सार्वत्रिक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आशासेविकांना दप्तर ठेवणे, घरोघरी जाऊन ऑक्सिमीटर तसेच तापाची तपासणी करणे, हायरिक्स, लो-रिक्स रुग्णांना भेटी देणे, कोविड कक्षात मदत करणो अशी ७२पेक्षा जास्त कामे दिली आहेत. त्यांचे गटप्रवर्तकांनी फॉलोअप घेणे यासाठी रोज आठ ते नऊ तास काम करावे लागते. कोरोनाचा मोबदला सेविकांना दररोज फक्त ३३ रुपये असे एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दररोज १७ रुपये म्हणजे पाचशे रुपये महिना दिला जातो. तो तुटपुंजा आहे. आशासेविकांना व गटप्रवर्तकांना मानधन नको, वेतन द्यावे.
सुनीता गांगुर्डे, तालुकाध्यक्ष, आशा गटप्रवर्तक, चांदवड (१७ सुनीता गांगुर्डे)