आशा , गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 10:19 PM2020-09-18T22:19:59+5:302020-09-19T01:26:54+5:30
नाशिक : आपल्या विविध मगन्याकड़े राज्य शासनाचे लक्ष वेधन्यसाठी महाराष्ट्र राज्य आशा गतप्रवर्तक कृती समितीच्यावतीने लाक्षणिक संप आणि त्यानंतरहि मागण्या मान्य न झाल्यास विनामोबदला कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
नाशिक : आपल्या विविध मगन्याकड़े राज्य शासनाचे लक्ष वेधन्यसाठी महाराष्ट्र राज्य आशा गतप्रवर्तक कृती समितीच्यावतीने लाक्षणिक संप आणि त्यानंतरहि मागण्या मान्य न झाल्यास विनामोबदला कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दी 5 ते 7 आॅक्टोबर दरम्यान हा लाक्षणिक संप करण्यात येणार असून तसे निवेदन राज्याच्या प्रधान सचिव आणि शसनचलकना देण्यात आले आहे .
गट प्रवर्तक आणि आशा याना शासकीय कर्मचर्यान्चा दर्जा देण्यात यावा , आशा स्वयंसेविका आणि गतप्रवर्तक याना केलेली अनुक्रमे 2000 व 3000 ठराविक वेतनवाढ 2019 च्या फरकासह सपटेबर महिन्यातच देण्यात यावी , गट प्रवर्तकना मासिक 625 देनिदिन भत्ता पूर्ववत चालू ठेवावा , आशा स्वयंसेविकना सायकलि देण्याची केलेल्या घोषनेची अंमलबजावणी करावी , कोविड 19 चे काम करण्यासाठी राज्य शासनाने 300 रु प्रोत्साहन भत्ता द्यावा , गट प्रवर्तकना सदिल खर्चासाठी 300 रुपये द्यावे आशना स्टेशनरिसाठी दरमह 25 एवजी 100 रुपये द्यावेत , आशा आणि गतप्रवर्तक याना हैंडगलोज, सनित्यझर, मास्क , पीपीई किटचा नियमित पुरवठा केला जात नाही यासाठी विशेष बाब म्हणून दरमाहा 300 रुपये देन्यात यावे आदि विविध मग्न्यासाठी संप करण्यात येणार आहे .
निवेदनावर एम ए पाटिल , राजू देसले , स्लिम पटेल , भगवान देशमुख , अदिच्या स्वक्षरया आहेत . निवेदनाच्या प्रति सर्व संबधिताना पथ्विन्यात आल्या आहेत .