देशमानेत साठवण बंधाºयाच्या प्रवाहात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:40 AM2019-11-03T00:40:11+5:302019-11-03T00:41:28+5:30

देशमाने : परिसरात तब्बल आठ तास मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह अन्य मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तेरा वर्षांनंतर गोई नदीस पूर आला असून, नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.

Increase in the flow of storage in the countryside | देशमानेत साठवण बंधाºयाच्या प्रवाहात वाढ

येवला तालुक्यातील देशमाने परिसरात बंधाऱ्यात वाढलेला प्रवाह.

Next
ठळक मुद्देशेतातील पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
देशमाने : परिसरात तब्बल आठ तास मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह अन्य मालमत्तेचे देखील
मोठे नुकसान झाले आहे. तेरा वर्षांनंतर गोई नदीस पूर आला असून, नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.
नदीवरील टप्प्यातील साठवण बंधारे तुटल्याने पाण्याचा प्रवाह वाढत आहे. महामार्गावरदेखील शेतातील पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: Increase in the flow of storage in the countryside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.