अंदरसूल येथे खंडोबा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:20 PM2018-12-14T17:20:13+5:302018-12-14T17:20:19+5:30

अंदरसूल : येथे सालाबादप्रमाणे खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी यात्रोत्सव झाला. येथील मंदिरात सकाळी खंडेराव मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली व संध्याकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला

 Khandoba Jivatotsav at Insular | अंदरसूल येथे खंडोबा यात्रोत्सव

अंदरसूल येथे खंडोबा यात्रोत्सव

Next
ठळक मुद्देयावेळी खंडोबा मंदिर ते शनि मंदिरापर्यंत महिलांनी आकर्षक रांगोळी व रस्त्यावर सडा टाकून सुशोभित रस्ता केला. त्यावरून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला.


अंदरसूल : येथे सालाबादप्रमाणे खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी यात्रोत्सव झाला. येथील मंदिरात सकाळी खंडेराव मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली व संध्याकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला. गावातील स्त्री-पुरु ष, आबालवृद्धांनीही हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गावातील व परिसरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती. खंडोबा महाराज व्यवस्था समितीचे युवा कार्यकर्ते व भक्तगण यांनी नियोजन केले होते.(14अंदरसुल खंडोबा)

Web Title:  Khandoba Jivatotsav at Insular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.