खर्डे ते म्हसदी पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 05:15 PM2019-04-10T17:15:05+5:302019-04-10T17:15:22+5:30

खर्डे: खर्डे ते म्हसदी पायी दिंडीचे दि. १० रोजी सकाळी प्रस्थान झाले आहे . या पायी दिंडीचे दि.१२ रोजी म्हसदी ता .साक्र ी येथील धनदाई देवी मंदिरात आगमन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली .

 Kharde to Mardi Dandi | खर्डे ते म्हसदी पायी दिंडी

खर्डे ते म्हसदी पायी दिंडी

Next
ठळक मुद्देउन्हाची तमा न बाळगता आपल्या कुलदैवत असलेल्या धनदाई मातेच्या दर्शनासाठी या दिंडीत पुरु ष व महिला तसेच युवक सहभागी झाले आहेत. सकाळी या पायी दिंडीला गावातील नागरिकांनी धनदाई मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.


खर्डे: खर्डे ते म्हसदी पायी दिंडीचे दि. १० रोजी सकाळी प्रस्थान झाले आहे . या पायी दिंडीचे दि.१२ रोजी म्हसदी ता .साक्र ी येथील धनदाई देवी मंदिरात आगमन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली . खर्डे ता .देवळा येथील देवरे परिवाराची म्हसदी येथील धनदाई देवी कुलदैवत आहे . या दिंडीचे खर्डे येथील देवरे परिवाराचे हे तिसरे वर्ष असून , उन्हाची तमा न बाळगता आपल्या कुलदैवत असलेल्या धनदाई मातेच्या दर्शनासाठी या दिंडीत पुरु ष व महिला तसेच युवक सहभागी झाले आहेत. सकाळी या पायी दिंडीला गावातील नागरिकांनी धनदाई मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. दिंडीत बापू देवरे , श्याम देवरे ,रमेश देवरे ,दगा देवरे ,किरण खैरणार ,दादा देवरे ,साहेबराव देवरे ,विष्णू देवरे ,त्र्यंबक देवरे ,रामदास देवरे ,विठोबा देवरे , तात्या देवरे ,लहानू देवरे ,विलास देवरे . भाग्यश्री देवरे , रंजना देवरे , सुनंदा देवरे , अनिता देवरे , लिलावती देवरे आदी सहभागी झाले आहेत .
फोटो ओळ - खर्डे ते म्हसदी पायी दिंडी प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व महिला.(10खर्डे दिंडी)

Web Title:  Kharde to Mardi Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.