कोटमगावी लसीकरण शिबीर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 12:03 AM2021-07-15T00:03:48+5:302021-07-15T00:55:38+5:30

येवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबीर संपन्न झाले.

Kotamgaon vaccination camp held | कोटमगावी लसीकरण शिबीर संपन्न

कोटमगावी लसीकरण शिबीर संपन्न

googlenewsNext
ठळक मुद्देशिबीराचे उदघाटन पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांच्या हस्ते झाले.

येवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबीर संपन्न झाले.
शिबीराचे उदघाटन पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ट्रस्ट अध्यक्ष रावसाहेब कोटमे, प्रा. नानासाहेब लहरे, सरपंच संध्याताई कोटमे, राजुभाऊ कोटमे, ग्रामसेवक गणेश रोकडे, सदस्य गणेश कोटमे, अशोक लहरे, दिलीप घोडेराव, प्रवीण लहरे, डॉ. स्वाती करचे, डॉ. अजिंक्य गिरी, डॉ. ईश्वर पाडवी, आरोग्य सेविका संगीता हिरवे, आशा सेविका सुरेखा जाधव, भारत मगर, रोहित मढवई, आप्पासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
 

Web Title: Kotamgaon vaccination camp held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.