लासलगांव बाजार समितित १० दिवस लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 02:50 PM2019-03-24T14:50:51+5:302019-03-24T14:51:08+5:30

लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात नाराजी आहे.

 Lasalgaon Bazar committee closed for 10 days auction | लासलगांव बाजार समितित १० दिवस लिलाव बंद

लासलगांव बाजार समितित १० दिवस लिलाव बंद

Next
ठळक मुद्दे लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाच


लासलगाव : पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असतांना याही वर्षी सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात नाराजी आहे.
शेतकरी हित नजरेसमोर ठेऊन व कांदा पिकांची होणारी आवक व कमी झालेले भाव यामुळे हैराण झालेल्या शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होऊ नये व मार्च अखेर बॅकाची देणी देण्याकरीता बंद कालावधी कमी करावा अशी मागणी शेतकरी वर्गाचे वतीने करण्यात आली आहे.
लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ए प्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल १० दिवस शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने आता तब्बल १० दिवस शेतकºयांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने शेतकºयांची मोठी गैरसोय होणार आहे.
आज शनिवार दि.२३ मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने व २४ रोजी रविवार सुट्टी असल्याने लिलाव प्रक्रि या बंद होती. तर सोमवार दि.२५ रोजी रंगपंचमी निमित्त शेतमाल लिलाव बंद राहतील.तर मंगळवार दि.२६ ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत मार्च एण्ड चे कारण देत व्यापारी वर्गाने बाजार समतिीला पत्र देत लिलावात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ एप्रिल पर्यंत असे तब्बल १० दिवस लासलगाव बाजार समितीमधील लिलाव बंद राहणार असल्याचे लासलगाव बाजार समतिी प्रशासनाने कळविले आहे.तर या बाजार समतिीतील कांद्यासह भुसार शेतमाल लिलाव तब्बल ?? दिवस बंद राहणार असल्याने शेतकर्?यांना आपला शेतमाल विक्र ी करता येणार नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होण्याची शक्यता आहे.

शिवारात लाल कांदा संपत आला असून हा कांदा टिकावू नसल्याने तो जास्त काळ साठवून ठेवता येवू शकत नाही. त्यामुळे बाजार समतिीतील लिलाव बंद प्रक्रि येमुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी होणार असून मंगळवार बाजार समिती आवारातील शेतमाल लिलाव पुर्ववत सुरु होणार आहे.लासलगांव बाजार समतिीत
दि.२२मार्च रोजी लाल कांदा आवक १४,१२२ क्विंटल (६९१ नगतर उन्हाळ कांदा आवक ९,९६४ क्विंटल (४९० नग होती. लाल कांदा भाव किमान ४०१ -कमाल ७४८ सरासरी -६४०तर उन्हाळ कांदा भाव किमान ५००ते कमाल ९१४व सरासरी ८२५ रूपये होते.(24लासलगाव ओनियम)

Web Title:  Lasalgaon Bazar committee closed for 10 days auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.