लासलगावी ८००१ रूपये लाल कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:54 PM2019-12-12T18:54:11+5:302019-12-12T18:54:40+5:30
लासलगाव : लासलगांव बाजार समितीत गुरूवारी (दि.१२) ७७५ वाहनातील ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रूपये भावाने विक्र ी झाला.
Next
ठळक मुद्देसरासरी ६६०१ रूपये भावाने विक्र ी
लासलगाव : लासलगांव बाजार समितीत गुरूवारी (दि.१२) ७७५ वाहनातील ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रूपये भावाने विक्र ी झाला.
बुधवारी मंगळवारच्या तुलनेत ३०० रूपये कमाल भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र नाराजी असुन ७०० वाहनातील ७३२४ क्विंटल लाल कांदा किमान २१०१ ते कमाल ७५०० व सरासरी ६२०१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.
त्यात मंगळवारी लासलगांव बाजार समितीत मंगळवारी (दि.१०) ८७७ वाहनातील ९२०१ क्विंटल लाल कांदा किमान २००० ते कमाल ७८०० व सरासरी ५४०१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.