अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी...

By admin | Published: December 31, 2015 12:13 AM2015-12-31T00:13:28+5:302015-12-31T00:18:01+5:30

आठवणींना उजाळा : मंगेश पाडगावकरांचा नाशिककरांशी होता अतूट स्नेह

The last word will come from my lips ... | अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी...

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी...

Next

नाशिक :
‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती...’
असे लिहून ठेवणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकर व नाशिककरांचा अतूट स्नेह होता. पाडगावकर हे कुसुमाग्रजांना पितृस्थानी मानत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या मानाच्या ‘जनस्थान’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पाडगावकर, वसंत बापट व विंदा करंदीकर या त्रयीने नाशिकमध्ये अनेक मैफली रंगवल्या. पाडगावकरांच्या या काव्यमैफलींच्या तरल आठवणी नाशिककरांच्या मनामनांत अजूनही ताज्या आहेत.

Web Title: The last word will come from my lips ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.