सटाण्यात दहा यंत्रांद्वारे फवारणी मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:29+5:302021-06-29T04:11:29+5:30

पालिकेच्या इतिहासात प्रथमच ४४ झाडू कामगार, १२ गटार व सफाई कामगार काम करत आहेत. ५ मुकादम यांच्या माध्यमातून दररोज ...

Launch of spraying campaign by ten machines in Satna | सटाण्यात दहा यंत्रांद्वारे फवारणी मोहिमेस प्रारंभ

सटाण्यात दहा यंत्रांद्वारे फवारणी मोहिमेस प्रारंभ

Next

पालिकेच्या इतिहासात प्रथमच ४४ झाडू कामगार, १२ गटार व सफाई कामगार काम करत आहेत. ५ मुकादम यांच्या माध्यमातून दररोज १० घंटागाड्यांच्या माध्यमातून सकाळी ९ वाजेपर्यंत सर्व शहरातील कचरा घराघरांत जाऊन संकलित केला जातो.

शहरातील रोज गोळा होणारा आजपर्यंतचा सुमारे २५ हजार टन कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे तसेच कोविडकाळात स्वच्छता विभागाने शहरातील ज्या घरांमध्ये कोविड रुग्ण आढळले. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तत्काळ फवारणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, कार्यालयीन अधीक्षक विजय देवरे, आरोग्य निरीक्षक मनोहर बोरसे, दिनेश कचवे, ज्ञानेश्वर खैरनार, मुकादम किशोर सोनवणे, खलील पटेल बजरंग काळे, उपस्थित होते.

फोटो - २८ सटाणा ३

सटाणा पालिकेच्यावतीने शहरात फवारणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, राहुल पाटील, काका सोनवणे, संगीता देवरे, सुरेखा बच्छाव, मुन्ना कासम, मनोहर देवरे, दीपक नंदाळे, हेमंत भदाणे, विजय देवरे आदींसह कर्मचारी.

===Photopath===

280621\28nsk_20_28062021_13.jpg

===Caption===

सटाणा पालिकेच्या वतीने शहरात फवारणी मोहीमेच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, राहूल पाटील, काका सोनवणे, संगीता देवरे, सुरेखा बच्छाव, मुन्ना कासम, मनोहर देवरे, दीपक नंदाळे, हेमंत भदाणे, विजय देवरे आदींसह कर्मचारी.

Web Title: Launch of spraying campaign by ten machines in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.