वनविभागाकडून वृक्ष लागवडीचा अजमीर सौंदाणे येथे शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:40 PM2019-07-01T19:40:46+5:302019-07-01T19:41:30+5:30
औंदाणे : शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म अंतर्गत अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथे वनविभागाकडून वृक्ष लागवड शुभारंभ सरपंच रेणाबाई माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
औंदाणे : शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म अंतर्गत अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथे वनविभागाकडून वृक्ष लागवड शुभारंभ सरपंच रेणाबाई माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
येथील गांव अतंर्गत वनविभागाचे ९८६ हेक्टर क्षेत्र डोंगरालगत आहे. ४० हेक्टर क्षेत्रात रोपे लागवडीचे नियोजन असून ४४ हजार खड्डे खोदण्यात आल आहेत. मात्र पावसाच्या प्रतिक्षेत वृक्ष लागवड बाकी आहे. महिना सपला तरी अद्याप पाऊस नसल्याने सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
ह्या वृक्ष लागवड प्रसगी ग्रामपंचाय सदस्य ज्ञानेश्वर पवार, विजयसिंग मगर, वैभव हिरे, वनपरिमंडळ अधिकारी, दत्तात्रेय देवकाते, वनसेवक बोरसे, धिवरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.