भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदानाचे सपाटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:55 PM2020-12-10T23:55:37+5:302020-12-11T01:04:02+5:30

सिन्नर: येथील विंचुरेमळा येथे पोलीस, आर्मी भरतीपूर्व सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड यांनी दिली.

Leveling of ground for pre-recruitment training | भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदानाचे सपाटीकरण

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदानाचे सपाटीकरण करताना कर्मचारी.

Next
ठळक मुद्देमैदानासह १०० मीटर, ४०० मीटर ट्रॅक तसेच व्यायामाचे साहित्य उपलब्ध

सिन्नर: येथील विंचुरेमळा येथे पोलीस, आर्मी भरतीपूर्व सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड यांनी दिली.

मैदानासह १०० मीटर, ४०० मीटर ट्रॅक तसेच व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ट्रॅकचे काम सुरू करताना ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, सीताराम विंचुरे, आकाश आव्हाड, अतुल आव्हाड, वैभव आव्हाड, साहिल आव्हाड, निखिल आव्हाड, ऋतिक आव्हाड, अभिजित आव्हाड, शंतनू आव्हाड, शरद आव्हाड, नीलेश आव्हाड, यश आव्हाड, कार्तिक आव्हाड, शुभम आव्हाड आदी उपस्थित होते.
 
Web Title: Leveling of ground for pre-recruitment training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.