दीपोत्सवानिमित्त दिव्यांचा लखलखाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:58 PM2019-10-26T12:58:31+5:302019-10-26T12:59:58+5:30
लासलगाव : धनत्रयोदशीच्या दिवशी दीपावली सणास प्रारंभ झाला.
Next
लासलगाव : धनत्रयोदशीच्या दिवशी दीपावली सणास प्रारंभ झाला. लासलगावकरांचे ग्रामदैवत असलेल्या भगरीबाबा मंदिरात पहिला दिवा लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लखलखटात उजळून निघाला. तर दीपोत्सवप्रसंगी नृत्यांजली कथक अकॅडमीच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करीत कथकद्वारे भगरीबाबा यांच्या समाधीस पुष्पांजली अर्पण केली.