युरोपातील लॉकडाऊन, देशातील थंडीचा द्राक्षाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:04+5:302021-02-10T04:15:04+5:30
चौकट - द्राक्षाचे सध्याचे दर (प्रति किलो) काळी द्राक्ष ७० ते ९० थॉमसन ३० ते ४० सोनाका एस एस ...
चौकट -
द्राक्षाचे सध्याचे दर (प्रति किलो)
काळी द्राक्ष ७० ते ९०
थॉमसन ३० ते ४०
सोनाका एस एस एन आणि आर के सुपर सोनाका ४० ते ६० रुपये
निर्यातक्षम दर
युरोपसाठी ६० ते ७० रुपये गतवर्षी हाच दर ९० ते १०० रुपये होता.
कोट -
युरोपात अद्याप लॉकडाऊन सुरू आहे. याशिवाय द्राक्ष निर्यातीला दिली जाणारी सबसिडी केंद्राने बंद केली आहे. याशिवाय कंटेनरच्या भाड्यात दुपटीने वाढ झाली असल्याने याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे द्राक्षाला मोठ्या प्रमाणात क्रॅक गेले आहेत. त्याचाही फटका बसत आहे. उत्तर भारतात असलेल्या थंडीचा देशांतर्गत बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.
- कैलास भोसले, राज्य खजिनदार, द्राक्ष बागायतदार संघ