जॉगिंग ट्रॅकवर प्रेमीयुगुलांचे चाळे

By admin | Published: November 22, 2015 11:01 PM2015-11-22T23:01:22+5:302015-11-22T23:04:05+5:30

जॉगिंग ट्रॅकवर प्रेमीयुगुलांचे चाळे

Love lover on the jogging track | जॉगिंग ट्रॅकवर प्रेमीयुगुलांचे चाळे

जॉगिंग ट्रॅकवर प्रेमीयुगुलांचे चाळे

Next

इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅक दुपारच्या वेळी प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला असून, संबंधिताना येथे येण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली
आहे.
हा जॉगिंग ट्रॅक परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे. सकाळी आणि सायंकाळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. मात्र, दुपारच्या वेळेत या भागात गर्दी नसते. परिणामी कॉलेज युवक-युवतींचे फावले असून, येथे दुपारच्या वेळी सुरू असणाऱ्या प्रकारांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Love lover on the jogging track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.