महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामकाज झाले हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:29+5:302021-01-25T04:16:29+5:30
चौकट- या योजनांचा घेता येतो लाव लाभ। कामगार पाल्यांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्रदेशशिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य, एम ...
Next
चौकट-
या योजनांचा घेता येतो लाव लाभ।
कामगार पाल्यांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्रदेशशिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य, एम एस सी आय टी अर्थसहाय्य, इंग्रजी व विदेशी भाषा संभाषण वर्ग, गंभीर आजार उपचार सहायता, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण, शिवण क्लास शिवण मशिन अनुदान, कामगार व कामगार कुटुंबियांसाठी सहली अशा विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळाच्या ऑनलाइन पोर्टल चा वापर जिल्ह्यातील कामगार वर्गाने करावा असे आवाहन एकलहरे कामगार कल्याण केंद्राचे संचालक भरत बोरसे यांनी केले आहे.