मालेगाव तालुका लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:37+5:302021-05-29T04:12:37+5:30
मालेगाव ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच खालील केंद्रांवर काविड लसीकरण सुरू असेल उपलब्ध लस - कोविशिल्ड (प्राधान्याने ...
मालेगाव ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच
खालील केंद्रांवर काविड लसीकरण सुरू असेल
उपलब्ध लस - कोविशिल्ड (प्राधान्याने दुसरा डोस)
- डोंगराळे उपकेंद्र - १५० डोस
- हिसवळ उपकेंद्र ११० डोस
-वडेल उपकेंद्र १७० डोस
- मळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १०० डोस
- निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १०० डोस
- पिंपळगाव उपकेंद्र १५० डोस
- वाके उपकेंद्र १५० डोस
-मुंगसे उपकेंद्र १५० डोस
-तळवाडे उपकेंद्र १५० डोस
--------------
१) कोविड लस ही फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींसाठी दिली जाणार आहे.
२) वय वर्षे १८ ते ४४ यांना लस सध्या देता येणार नाही.
३) प्राप्त लस साठ्यापैकी लस ही प्राधान्याने दुसऱ्या डोस (कोविशिल्ड पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर) साठी वापरण्यात येईल व डोस शिल्लक राहिल्यास त्यानंतर ४५ वर्षांपुढील प्रथम डोस देण्यात येतील.