मनमाडला नवीन तीस बेडचे कोविड सेंटर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:47+5:302021-05-04T04:06:47+5:30
या कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी रुग्णांना लागणाऱ्या चादर, बेडशिट, उशा यांसारख्या इतर सर्व सुविधा ...
या कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी रुग्णांना लागणाऱ्या चादर, बेडशिट, उशा यांसारख्या इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार सुहास कांदे यांनी कोविड सेंटरची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक गणेश धात्रक, साईनाथ गिडगे, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, बबलू पाटील, रवींद्र घोडेस्वार, ॲड. सुधाकर मोरे, राजाभाऊ भाबड, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, पोलीस निरीक्षक गिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, किरण देवरे, प्रमोद भाबड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो- ०३ मनमाड कोविड
मनमाडला शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी आमदार सुहास कांदे, गणेश धात्रक, संतोष बळीद, डॉ. जी. एस. नरवणे, विजयकुमार मुंढे आदी उपस्थित होते.
===Photopath===
030521\03nsk_11_03052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ मनमाड कोवीडमनमाडला शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आमदार सुहास कांदे, गणेश धात्रक, संतोष बळीद, डॉ जी एस नरवणे, विजयकुमार मुंढे आदी.