मनमाडला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:13 AM2021-10-29T01:13:27+5:302021-10-29T01:14:14+5:30

येथील आययूडीपी भागात भाजीपाला घेऊन घरी येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी चोरून पलायन केले.

Manmadla steals Mangalsutra from woman's neck | मनमाडला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

मनमाडला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

googlenewsNext

मनमाड : येथील आययूडीपी भागात भाजीपाला घेऊन घरी येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी चोरून पलायन केले. येथील श्रद्धा रंजितराव सोमवंशी ही महिला शेजारील मुलगी प्रतीक्षा जायभावे हिच्यासोबत भाजीबाजार आणण्यासाठी गेली होती. भाजी घेऊन परत येत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या २० ते ३० वयोगटांतील दोन अज्ञात चोरट्यांनी सोमवंशी यांच्या गळ्यातील ६६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून चोरून नेली. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि गिते करत आहे.

Web Title: Manmadla steals Mangalsutra from woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.