मराठी अध्यापक विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:31+5:302021-09-15T04:18:31+5:30
फोटो फाईल नेम : १४ एमएसईपी ०३ . जेपीजी फोटो कॅप्शन : मालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालयात प्रतिमा ...
फोटो फाईल नेम : १४ एमएसईपी ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित प्राचार्य व्ही.डी. सोनवणे, जया खेडकर, शिरीन पिंजारी, प्रा.प्रदीप पाटील, डॉ.कविता पाटील, प्रा.एम.बी. खैरनार, आर.आर. अहिरे आदी.
----------------
केबीएच विद्यालय टाकळी
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील के.बी.एच. विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.जी. शेलार होते. मुख्याध्यापक एम.पी. शिंदे व एम.जी. शेलार यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी मुख्याध्यापक शिंदे यांच्या हस्ते हिंदी शिक्षक शेलार व के.ए. आहिरे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनी नूतन शेवाळे हिने हिंदी भाषेत गीत सादर केले. मुख्याध्यापक शिंदे, शिक्षक शेलार, ए.आर. थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डी.एस. सावंत यांनी केले. आभार एस.डी. अमृतकर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
--------------
फोटो फाईल नेम : १४ एमएसईपी ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील के.बी.एच. विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी मुख्याध्यापक एम.पी. शिंदे, एम.जी. शेलार, के.ए. आहिरे, ए.आर. थोरात, डी.एस. सावंत, एस.डी. अमृतकर आदी.
--------------
के.बी.एच. विद्यालय मळगाव ना.
मालेगाव : तालुक्यातील मळगाव ना. येथील के.बी.एच. विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.बी. देवरे होते. या निमित्ताने निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा घेण्यात आल्या. एस.एम. बडे यांनी प्रत्येक विभागातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. शिक्षक व्ही.आर. राजभोज यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस.व्ही. देवरे यांनी केले. आभार पी.डी. पाटील मानले.
140921\14nsk_30_14092021_13.jpg~140921\14nsk_31_14092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.