दूधवालाही म्हणतो आज पैसे नको..

By admin | Published: November 9, 2016 11:34 PM2016-11-09T23:34:35+5:302016-11-09T23:31:41+5:30

दूधवालाही म्हणतो आज पैसे नको..

Milkwala also says no money today .. | दूधवालाही म्हणतो आज पैसे नको..

दूधवालाही म्हणतो आज पैसे नको..

Next

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा खपविण्याचा हा काळ असला तरी सामान्यत: नोकरदार वर्ग ७ तारखेनंतर म्हणजे पगाराच्या तारखेनंतरच देणी देत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ तारखेलाच नोटांवर बंदी घातली आणि सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. अनेक गृहिणींनी बुधवारी (दि. १०) दूधविक्रेत्यांना मासिक बिल देण्याची तयारी केली; परंतु पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास दूधविक्रेत्यांनी नकार दिला. त्यामुळे अनेकांची अडचण झाली. साधारणत: हजार दोन हजार रुपयांपर्यंत दुधाचे मासिक बिल असते. परंतु त्यासाठी शंभर रुपयांच्या नोटा आणून पाचशे-हजार रुपयांच्या नोटा कोण जवळ ठेवणार, असा प्रकार आज ठिकठिकाणी घडला.

Web Title: Milkwala also says no money today ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.