चापडगाव येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 08:09 PM2021-01-29T20:09:21+5:302021-01-30T00:52:31+5:30

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत एकूण सात गट करण्यात आले होते.

Mini marathon competition at Chapadgaon | चापडगाव येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा

चापडगाव येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा

googlenewsNext

१४ वर्ष (मुले २ किमी.) :ऋषिकेश राऊत (प्रथम), ज्ञानेश्वर पारधी (द्वितीय), ओम धोक्रट (तृत्तीय), कुणाल मेंगाळ (चतुर्थ). १४ वर्ष (मुली २ किमी.) : अवंतिका पाटील (प्रथम), सर्वज्ञा काठे (द्वितीय), साक्षी सांगळे (तृत्तीय). १८ वर्ष (मुले ३ किमी.) : भागीनाथ पवार (प्रथम), प्रकाश पवार (द्वितीय), नंदकिशोर धोक्रट (तृत्तीय), राजेंद्र मेंगाळ (चतुर्थ). १८ वर्ष (मुली ३ किमी.) : ऐश्वर्या वाघ (प्रथम), अस्मिता ब्रोद, (द्वितीय), मनकर्णिका काळे (तृत्तीय). १८ वर्ष (मुले ५ किमी.) : रोहित यादव (प्रथम), दयानंद चौधरी (द्वितीय), प्रतीक देवरे (तृत्तीय), उमेश कातोरे (चतुर्थ). १८ वर्ष (मुली ५ किमी.) : वेदिका मंडलिक (प्रथम), अश्विनी आमरे(द्वितीय), सविता शिंदे (तृत्तीय), शारदा आव्हाड (चतुर्थ). ३५ वर्ष (मुले ३ किमी.) : रमेश गवळी (प्रथम), संतु वराडे (द्वितीय). विजेत्यांना वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विकास काळे यांच्या हस्ते १० हजार रुपयांची रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मोहन गिऱ्हे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. पंच म्हणून विशाल मधे, गौरव लोणारे, राज शेख, दीपक मेंगाळ यांनी काम पाहिले.

Web Title: Mini marathon competition at Chapadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.