लहवितमधील अल्पवयीन मुलीची आत्महत्त्या
By admin | Published: October 20, 2015 11:17 PM2015-10-20T23:17:51+5:302015-10-20T23:18:14+5:30
लहवितमधील अल्पवयीन मुलीची आत्महत्त्या
Next
नाशिक : लहवितमधील अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली आहे़
या मुलीचे नाव साक्षी राजेंद्र सुपे (१५) असे आहे़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ गेल्या काही दिवसात शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्याचप्रमाणे त्रासाला कंटाळुन मुलींच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)