लॉकडाऊमच्या काळात मोबाईल करमुणकिेचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:39 PM2020-06-24T16:39:05+5:302020-06-24T16:39:31+5:30

सायखेडा : गेली तीवीस मार्च पासुन संपुर्ण देश कोरोना व्हायरस रोगामुळे लॉकडॉऊन आहे. आज तब्बल दोन महीने उलटले आहेत गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत सर्वच जन आप आपल्या घरात लॉकडॉऊन आहेत. मात्र या लॉकडॉनच्या काळात रोज दिवसभर घरात बसुन वेळ घालवायचा कसा आहे सर्वात मोठा आसनारा प्रश्न हा काही काळातच सुटलेला पाहण्यास मिळाला आहे कारण गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत आनेक जना कडे आॅनराईड मोबाईल आहेत.यामुळे लॉकडॉऊनच्या काळात सर्वानाच करमुनिकीचे साधन म्हणुन मोबाईल ठरत आसल्याचे दिसत आहे.

Mobile entertainment tools during the lockdown | लॉकडाऊमच्या काळात मोबाईल करमुणकिेचे साधन

लॉकडाऊमच्या काळात मोबाईल करमुणकिेचे साधन

googlenewsNext
ठळक मुद्दे सकाळ पासुन ते रात्री झोपे पर्यत लहान थोर आसतात व्यस्त

सायखेडा : गेली तीवीस मार्च पासुन संपुर्ण देश कोरोना व्हायरस रोगामुळे लॉकडॉऊन आहे. आज तब्बल दोन महीने उलटले आहेत गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत सर्वच जन आप आपल्या घरात लॉकडॉऊन आहेत. मात्र या लॉकडॉनच्या काळात रोज दिवसभर घरात बसुन वेळ घालवायचा कसा आहे सर्वात मोठा आसनारा प्रश्न हा काही काळातच सुटलेला पाहण्यास मिळाला आहे कारण गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत आनेक जना कडे आॅनराईड मोबाईल आहेत.यामुळे लॉकडॉऊनच्या काळात सर्वानाच करमुनिकीचे साधन म्हणुन मोबाईल ठरत आसल्याचे दिसत आहे.
कारण सकाळी झोपेतुन उठल्या पासुन ते रात्री झोपे पर्यत आनेक जन मोबाईल मध्ये डोके घालुन बसलेले आसतात. मोबाईल आतिवापर हा शिररासाठी घातक आसल्याचे तज्ञव्यक्तीचे मत आसले तरी लॉकडॉऊन मध्ये घरी दिवस भर वेळ कसा घालवायचा याकरता प्रत्येक जन व्हॉटसॉप, फेसबुक, टिकटॉक, शेरचॉट, टिवटर सह इतर आॅप्स मध्ये वेळ घालवत आसल्याचे चीत्र दिसत आहे.
तरून वर्ग व्हॉटसॉप-फेसबुक सिक्र य
लॉकडॉऊन आसल्याने कामाचे सर्व साधने बंद पडल्यामुळे घरी दिवस भर वेळ घालवण्या करता तरून वर्ग हा विहॉटसॉप व फेसबुक वर सिक्र य आसल्याचे दिसुन येते अनेक वेळा या सोशिमडीयाच्या माध्येमातुन हे तरून राजिकयाना सल्ले देण्याचे काम ही करत आहेत.
लॉकडॉऊच्या काळात दिवस भर मोबाईल वर संपुर्ण वेळ घालवने हे शिररासाठी खुप मोठी धोक्याची घंटा आसुन मोबाईल जास्त वेळ वापरने टाळावे.
- डॉ प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल.
सध्या मोबाईलचा वापर वाढला आसुन नेटकरी मंडळी दिवसभर मोबाईल मध्ये वस्त आसत यामुळे शिरराला खुप मोठी विजा पोहचु शकते आशा काळात पुस्तके,कादबरी वाचुन वेळ घालवने गरजेचे आहे.
- डॉ, चेतन काळे, वैद्यकिय आधिकारी, निफाड.

Web Title: Mobile entertainment tools during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.