माझे कुटुंब -माझी जबाबदारी उपक्र माला अभोण्यात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 07:10 PM2020-09-19T19:10:58+5:302020-09-20T00:38:47+5:30

अभोणा : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मास तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण प. स. चे गटविकास अधिकारी डी. एम. बिहरम यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.

My family - My responsibility activities started in Malaya | माझे कुटुंब -माझी जबाबदारी उपक्र माला अभोण्यात सुरूवात

अभोणा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मांतर्गत आरोग्य तपासणी करतांना आरोग्य कर्मचारी. समवेत तहसिलदार कापसे, बिडीओ बहिरम, कांतीलाल चव्हाण आदी.

Next
ठळक मुद्देआत्तापर्यंत १०० कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.

अभोणा : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मास तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण प. स. चे गटविकास अधिकारी डी. एम. बिहरम यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपालिका प्रशासक कांतिलाल चव्हाण, ग्रामसेवक जीभाऊ जाधव, नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. एन. केपी सिध्दू, आरोग्य सहायक धनसिंग शिंदे, आरोग्यसेविका श्रीमती प्रमिला खरे यांचेसह अंगणवाडी सेविका, आशासेविका आदी उपस्थित होते. सदर तपासणी मोहीमेसाठी ५ पथके तयार करून त्यात २० कर्मचाऱ्यांची
नेमणूक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १०० कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title: My family - My responsibility activities started in Malaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.