कळवण महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 09:11 PM2021-01-25T21:11:02+5:302021-01-26T02:19:36+5:30

कळवण : मानूर येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कळवण तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

National Voters Day at Kalvan College | कळवण महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस

कळवण महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना तहसीलदार बी. ए. कापसे. समवेत व्यासपीठावर प्राचार्य डॉ.बी.एस.पगार, उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे, कार्यक्रम अधिकारी प्रा एस.एम.पगार आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा

कळवण : मानूर येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कळवण तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कळवणचे तहसीलदार बी.ए.कापसे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.पगार तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे,कार्यक्रम अधिकारी प्रा एस.एम.पगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने मतदारांसाठी शपथ कार्यक्रम अधिकारी प्रा एस.एम.पगार यांनी दिली.
 

Web Title: National Voters Day at Kalvan College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.