समईच्या प्रकाशात शेजारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:04 AM2020-05-31T02:04:49+5:302020-05-31T02:06:44+5:30

नाशिक शहरातील पंचवटी भागातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असलेल्या श्री काळाराम मंदिरात शनिवारी रात्री सगळे दिवे बंद करण्यात येऊन समईच्या ...

Neighbors in the light of Samai | समईच्या प्रकाशात शेजारती

नाशिक शहरातील पंचवटी भागातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असलेल्या श्री काळाराम मंदिरात शनिवारी रात्री सगळे दिवे बंद करण्यात येऊन समईच्या प्रकाशात शेजारती करण्यात आली. समईच्या प्रकाशात मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. श्री काळाराम संस्थानचे माजी विश्वस्त तथा पुजाधिकारी सुशील पुजारी यांनी खास ‘लोकमत’साठी हे छायाचित्र उपलब्ध करून दिले आहे.

Next

Web Title: Neighbors in the light of Samai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक