निफाडला अपंग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:11+5:302020-12-06T04:14:11+5:30

याप्रसंगी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष जयेश जगताप, दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष विकास ...

Niphad celebrated Disability Day | निफाडला अपंग दिन साजरा

निफाडला अपंग दिन साजरा

Next

याप्रसंगी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष जयेश जगताप, दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष विकास खडताळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव, सरचिटणीस, राजू जाधव, कार्याध्यक्ष रामा सेंद्रे, खजिनदार बाळासाहेब दुसाने, संघटक माधव वाघ, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल ब्राह्मणे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सनी गोसावी, प्रहार जनशक्तीचे निफाड शहराध्यक्ष संदीप क्षीरसागर, तालुका कार्याध्यक्ष गणेश राजोळे, तालुका संघटक अशोक पवार, सुभाष जाधव, नाशिक जिल्हा सेल मीडिया संपर्कप्रमुख संजय शिंदे, शिव आविष्कार फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास गायकवाड, संदीप भुजबळ, मछिंद्र पवार, दिलीप अहिरे व असंख्य दिव्यांग महिला व बांधव उपस्थित होते.

-------------------------------

वैनतेय विद्यालयात अपंग दिन

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात मराठी कवयित्री स्व. बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी व जागतिक अपंग (दिव्यांग) दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर विद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी. गोरवे, बा.बा. गुंजाळ, रशीद पठाण आदी मान्यवर होते. याप्रसंगी एस.पी. गोरवे. बा. बा. गुंजाळ, रशीद पठाण यांनी स्व.बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याबद्दल व जागतिक अपंग (दिव्यांग )दिन यावर भाषणे झाली. याप्रसंगी विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन वैभव कर्डिले यांनी केले.

Web Title: Niphad celebrated Disability Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.