निफाड शहरात बुधवारपर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:02 PM2020-03-30T18:02:31+5:302020-03-30T18:06:20+5:30
निफाड : देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळला जात आहे मात्र तालुक्यातील लासलगाव येथील कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याच्या पाशर््वभूमीवर निफाड शहरात दि 1 एिप्रल पर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात येणार असून शहरातील सर्वच्या सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती माहिती निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक राजाभाऊ शेलार आण िअनिल कुंदे यांनी दिली.

दि 1 एिप्रल पर्यत निफाड शहरातील सर्वच्या सर्व दुकाने , भाजीपाला मंडई बंद राहणार आहेत. फक्त दवाखाने, मेडिकल चालू राहतील तसेच दूध विक्र ी सकाळी 10 वाजेपर्यंत पर्यंत चालू ठेवण्यात येईल मात्र मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र व निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म चालू ठेवण्यात येणार आहे. याकाळात नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवेची, वस्तूची व इतर अडचण आल्यास तातडीने नगरपंचायतीला कळवावे सदर दुकानदार व सेवा देणारे यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करेल असे शेलार आण िकुंदे यांनी सांगितले.
1 एिप्रल नंतरही देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळलाच जाणार आहे.