पन्नास उद्योगांना मनपाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:49 AM2017-12-28T00:49:57+5:302017-12-28T00:56:49+5:30

नाशिक : एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला असला तरी एलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न करणाºया शहरातील ५० उद्योगांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, कारवाईचा इशारा दिला आहे.

 Notices to 50 companies | पन्नास उद्योगांना मनपाच्या नोटिसा

पन्नास उद्योगांना मनपाच्या नोटिसा

Next
ठळक मुद्दे पन्नास उद्योगांना मनपाच्या नोटिसाएलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न केल्याने कारवाई करण्यात येणार

नाशिक : एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला असला तरी एलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न करणाºया शहरातील ५० उद्योगांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, कारवाईचा इशारा दिला आहे.
जुलै २०१६ पासून जीएसटी ही नवीन करप्रणाली लागू करण्यात आली आणि एलबीटी रद्दबातल ठरविण्यात आला; परंतु एलबीटी रद्दबातल होऊनही आॅगस्ट २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत विवरणपत्र सादर न करणाºया ५० उद्योजकांना महापालिकेच्या एलबीटी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. येत्या १५ दिवसांत विवरणपत्र सादर न केल्यास पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title:  Notices to 50 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.