दिवसभरात कोरोनाचे दीड हजार रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:39 PM2020-09-17T23:39:21+5:302020-09-18T01:23:07+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरु वारी (दि.१७) नव्याने १ हजार ५९७ रु ग्ण आढळून आले. शहरात १ हजार २१ नवे रु ग्ण सापडले. ग्रामिण भागात ५४६ तर मालेगावात २२ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ५९ हजार ५८५ इतकी झाली आहे. १ हजार ७१८ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरु वारी (दि.१७) नव्याने १ हजार ५९७ रु ग्ण आढळून आले. शहरात १ हजार २१ नवे रु ग्ण सापडले. ग्रामिण भागात ५४६ तर मालेगावात २२ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ५९ हजार ५८५ इतकी झाली आहे. १ हजार ७१८ रु ग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात दिवसभरात १९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामध्ये शहरातील ७, ग्रामिण ८ मालेगावा बाह्य येथील ४ रु ग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १ हजार १२६ वर पोहचला आहे. नाशिक शहरात आतापर्यंत ६२१ तर ग्रामिणमध्ये ३४२ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्हयात १ हजार ८७५ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.