‘एक कुटुंब, एक झाड’ बाडगी येथे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:04 AM2021-07-13T04:04:20+5:302021-07-13T04:04:20+5:30
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात जल परिषद मोहिमेंतर्गत ११११ वृक्षलागवडीचा संकल्प ठेवला असून, बाडगी येथील ग्रामस्थ सहभाग नोंदवित आहेत. जल ...
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात जल परिषद मोहिमेंतर्गत ११११ वृक्षलागवडीचा संकल्प ठेवला असून, बाडगी येथील ग्रामस्थ सहभाग नोंदवित आहेत. जल परिषद आणि
महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ५६१ वृक्षांचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच रंजना भोये, जल परिषदेचे देवीदास कामडी, नितीन गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, गणेश गवळी, नामदेव पाडवी, अनिल बोरसे, चंद्रकांत घांगळे, दामू कामडी, येवाजी पवार, काशीनाथ राऊत, पांडुरंग घांगळे, तानाजी कामडी, पोलीसपाटील, तुकाराम जाधव , तुळशिराम घांगळे, सोमनाथ गायकवाड, दिनकर भोये, महादू घांगळे, मनोहर घांगळे, अशोक मुकणे, संजय राऊत, वसंत ठाकरे, सुनील घांगळे, नीलेश कामडी, मनोज जाधव, छोटू कामडी, हेमंत चौधरी, सुनील भुसारे, गणेश घांगळे, गोवर्धन घांगळे, जनार्दन वाघमारे, संदीप कामडी, जनार्दन घुलूम, निखिल घांगळे, मीराबाई भुसारे, सीताबाई घांगळे, यमुना कामडी, पुष्पा ठाकरे, गीता कामडी, योगीता घांगळे, रंजिता कामडी, ताराबाई घांगळे, भागाबाई घांगळे उपस्थित होते.
फोटो - १२ बाडगी
बाडगी येथे राबविण्यात आलेल्या ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रमाप्रसंगी ग्रामस्थ व जल परिषद, महाएनजीओ तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सदस्य.
120721\12nsk_3_12072021_13.jpg
बाडगी येथे राबविण्यात आलेल्या एक कुटुंब, एक झाड उपक्रमप्रसंगी ग्रामस्थ व जलपरिषद, महाएनजीओ तसेच आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सदस्य.