आयशर-मोटारसायकल अपघातात एक ठार

By admin | Published: September 9, 2016 01:04 AM2016-09-09T01:04:02+5:302016-09-09T01:04:10+5:30

आयशर-मोटारसायकल अपघातात एक ठार

One killed in an Eicher-motorcycle accident | आयशर-मोटारसायकल अपघातात एक ठार

आयशर-मोटारसायकल अपघातात एक ठार

Next

पांडाणे : वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणे व कादवा हॉटेल दरम्यान आयशर व मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. वणीकडून सापुताऱ्याकडे सजन नाना गायकवाड (३०) रा. बोरदैवत हे मोटारसायकल एम.एच.१५ एएफ ३४५८ ने बोरगावकडे जात असताना सापुतारा कडून नाशिककडे जाणाऱ्या आयशर जी.जे. ७ डब्ल्यू ९७११ याने समोरुन धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला असून चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: One killed in an Eicher-motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.