कांदा भावात 300 रूपयांची घसरण .कांदा उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:54 PM2020-03-30T16:54:59+5:302020-03-30T16:55:33+5:30
लासलगाव येथील कांदा गोणी लिलावात गोणी संख्या वाढली असली तरी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात 300रूपयांची घसरण झाली.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी दिसुन आली.
Next
ठळक मुद्देसोमवारी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात तीनशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली.
लासलगाव येथील कांदा गोणी लिलावात गोणी संख्या वाढली असली तरी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात 300रूपयांची घसरण झाली.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी दिसुन आली.
आज 1265 वाहनातील 62965 कांदा गोणीतील कांदा लिलाव झाला.लाल कांदा भाव 700 ते 1390 तर उन्हाळ कांदा भाव 900 ते 1800 व सरासरी 1500 रूपये भावाने विक्र ी झाला . शुक्र वारच्या तुलनेत सोमवारी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात तीनशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली.