पुस्तक विक्रेत्यांकडून आॅनलाइन ग्रंथविक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:09 AM2020-06-15T00:09:23+5:302020-06-15T00:19:04+5:30

सध्या शहरातील ग्रंथालय बंद असल्याने तसेच पुस्तकविक्र ीचे काही दुकानेदेखील अद्याप बंद असल्याने आॅनलाइन ग्रंथविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Online booksellers from booksellers | पुस्तक विक्रेत्यांकडून आॅनलाइन ग्रंथविक्र ी

पुस्तक विक्रेत्यांकडून आॅनलाइन ग्रंथविक्र ी

Next

नाशिक : सध्या शहरातील ग्रंथालय बंद असल्याने तसेच पुस्तकविक्र ीचे काही दुकानेदेखील अद्याप बंद असल्याने आॅनलाइन ग्रंथविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार निकष पाळून काही पुस्तक विक्र ीच्या दुकानात वाचकांना दुकानात प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात वाचकांकडून पुस्तकांची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यांना आॅनलाइन पद्धतीने पुस्तके घरपोच देण्यात आली. आता काही ठिकाणी दुकान सुरू झाल्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
विविध पदार्थ बनविणे, सोशल मीडियाचा वापर आणि वृत्तवाहिन्यांवर मालिका बघणे या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी सकस वाचावेसे वाटणारा वर्ग आहे. आता काही निर्बंध शिथिल झाल्यामुळे पुस्तकांची घरपोच मागणीसुद्धा पूर्ण करण्यात येत
आहे, असे ग्रंथ विक्रेत्यांनी
सांगितले.

Web Title: Online booksellers from booksellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.