ओतूर-आंठबे रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 12:04 AM2021-05-23T00:04:08+5:302021-05-23T00:04:45+5:30

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ते आंठबा दोन कि.मी. रस्ता अतिशय खराब झाला असून अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकास फार मोठी कसरत करावी लागते.

The Ootur-Anthabe road became a death trap | ओतूर-आंठबे रस्ता बनला मृत्यूचा सापळा

ओतूर ते आंठबा रस्त्याची झालेली खराब स्थिती.

Next
ठळक मुद्देसदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ते आंठबा दोन कि.मी. रस्ता अतिशय खराब झाला असून अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकास फार मोठी कसरत करावी लागते.

एक खड्डा टाळला की दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडतो. या रस्त्याने रोज अनेक लहान-मोठी वाहने ये-जा करतात. ओतूर परिसरातील शेतकरी शेतमाल वणी व नाशिक येथे विक्रीसाठी याच मार्गाने नेतात. तसेच या रस्त्यालगत असलेली शेतकऱ्यांची मुले याच रस्त्याने शाळेत जातात. सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी ओतूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
 

Web Title: The Ootur-Anthabe road became a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.