उमराणे ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:08+5:302021-04-28T04:16:08+5:30
यावेळी मंडळाचे दीपक देवरे, रामराव देवरे, प्रदीप देवरे, राहुल देवरे, बाळासाहेब देवरे, हेमंत देवरे, संदीप देवरे, दीपक पगारे, ...
यावेळी मंडळाचे दीपक देवरे, रामराव देवरे, प्रदीप देवरे, राहुल देवरे, बाळासाहेब देवरे, हेमंत देवरे, संदीप देवरे, दीपक पगारे, तुषार देवरे, हितेश बाफना, अक्षय खैरनार, पंकज आहिरे, सतीश देवरे, अनिल देवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
सामाजिक पुढाकार
मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी शिवा काशीद यांच्या स्मरणार्थ ऑक्सिजनचा पुरवठा ग्रामीण रुग्णालयास करून सामाजिक बांधिलकीचे एक पाऊल पुढे टाकले असल्याचे सांगितले, तर डॉ. जैन यांनी मंडळाने प्रत्येक क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करीत कठीण काळात मदतीला धावून येणाऱ्या मंडळाच्या कार्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहन केले.
फोटो- २७ उमराणे सिलिंडर्स
उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक दीपक पवार यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडर्स सुपुर्द करताना मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे व कार्यकर्ते.
===Photopath===
270421\27nsk_33_27042021_13.jpg
===Caption===
फोटो- २७ उमराणे सिलिंडर्स उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिक्षक दिपक पवार यांचेकडे ऑक्सिजन सिलेंडर्स सुपूर्द करताना मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे व कार्यकर्ते.