ओझरला आढळले दोन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 12:04 AM2021-06-11T00:04:19+5:302021-06-11T00:04:39+5:30

ओझर टाऊनशिप : ओझरसह परिसर सलग तीन दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे ओझरकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच गुरुवारी (दि. १०) पुन्हा २ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Ozar found two corona | ओझरला आढळले दोन कोरोनाबाधित

ओझरला आढळले दोन कोरोनाबाधित

googlenewsNext
ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४६३५

ओझर टाऊनशिप : ओझरसह परिसर सलग तीन दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे ओझरकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच गुरुवारी (दि. १०) पुन्हा २ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४६३५ झाली आहे. पैकी १०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ४५२१ रुग्ण बरे झाले असून, १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील एकूण कंटेनमेंट झोन संख्या २२०१ झाली असून २१९२ झोन पूर्ण झाले तर ॲॅक्टिव्ह झोन ९ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title: Ozar found two corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.