ओझरला ३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:54 IST2021-06-16T23:05:12+5:302021-06-17T00:54:54+5:30
ओझरसह परिसरातील प्राप्त झालेल्या अहवालात दहावा मैल येथील दोन रुग्णांचा व निवृत्तीनाथ नगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

ओझरला ३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४६५७ झाली
ओझरसह परिसरातील प्राप्त झालेल्या अहवालात दहावा मैल येथील दोन रुग्णांचा व निवृत्तीनाथ नगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४६५७ झाली आहे. त्यापैकी १०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ४५४० रुग्ण बरे झाले आहेत.
१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ७ रुग्ण रुग्णालयात, तर ८ रुग्ण घरीच क्वॉरंटाइन होऊन उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. तारगे, आरोग्य सहायक अनिल राठी यांनी दिली.