ओझरला कोरोनाचे ४७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:03 IST2021-04-01T22:09:40+5:302021-04-02T01:03:53+5:30
ओझर टाऊनशिप : ओझर परिसरात गुरुवारी ४७ कोरोना बाधित आढळले आहेत.

ओझरला कोरोनाचे ४७ रुग्ण
ठळक मुद्देआतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १८८६ झाली
ओझर टाऊनशिप : ओझर परिसरात गुरुवारी ४७ कोरोना बाधित आढळले आहेत.
ओझरसह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १८८६ झाली आहे. पैकी ३७ जणांचा मृत्यू झाला असून १४५६ रुग्ण बरे झाले आहेत. ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओझर परिसरात बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.