ओझरला कोरोनाचे ६४ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:28 IST2021-04-04T00:26:49+5:302021-04-04T00:28:08+5:30
ओझरटाऊनशिप : परिसरात शनिवारी ६४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

ओझरला कोरोनाचे ६४ बाधित रुग्ण
ठळक मुद्देआतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण संख्या २०३३
ओझरटाऊनशिप : परिसरात शनिवारी ६४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
ओझा परिसरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण संख्या २०३३ झाली आहे, पैकी ३७ जणांचा मृत्यू झाला असून, १५३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओझर परिसरात रोज बाधित रुग्णांची सख्या वाढतच आहे. कोरोनाचे रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.