हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार २४ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
"दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं
"उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
"उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
खूप दु:ख होतंय, ईव्हीएम मशीनवर विश्वास ठेऊ नका - जितेंद्र आव्हाड
सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही - जितेंद्र आव्हाड
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
LIVE BLOG
महाराष्ट्रात कुणाचं सरकार?
महायुती की मविआ?
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
नाना पटोले
EXIT POLL
Marathi News
शहर
नाशिक
Nashik (Marathi News)
Epaper
Hello Nashik
Photos
Videos
नाशिक :
“नाशिक-मुंबई रस्त्याचे काम सुमार दर्जाचे”; छगन भुजबळ यांनी व्यक्त केली व्यथा
मुळातच पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पूल, भुयारी मार्ग अशी कामे व्हायला हवी हाती ती झाली नाहीत. ...
नाशिक :
वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान
माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले. ...
महाराष्ट्र :
...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले
अजित पवार यांनी वेशांतर करून नाव बदलून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली आहे. यावरून अमित शाह, भाजपा आणि अजित पवारांवर विरोधकांकडून आरोप होत आहे त्यावर अजित पवारांनी पहिल्यांदा सडेतोड स्पष्टीकरण दिलं. ...
नाशिक :
नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात !
न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सालेम यास पुन्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...
महाराष्ट्र :
तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा
दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. झिरवाळ हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
नाशिक :
नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण
नरहरी झिरवळ यांनीही पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. ...
नाशिक :
कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप
नाशिक येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. ...
नाशिक :
महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या, विजय वडेट्टीवार यांची टीका
Vijay Wadettiwar Mahayuti Government: महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
नाशिक :
शिवसेना ठाकरे गटाच्या २४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्गावर टोलनाका बंद पाडला होता
महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास घोटी टोलनाका बंद पाडला होता. ...
नाशिक :
अजित पवारांची डोकेदुखी थांबता थांबेना! झिरवळांचे पुत्र जयंत पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित
नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित होते. ...
Previous Page
Next Page