लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray is Maharashtra new Mohammad Ali Jinnah - MNS leader Prakash Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला

विशालगडावरील अतिक्रमण आणि राज्यात आरक्षणावरून पेटलेला वाद यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे.  ...

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ७१ लाखांची फसवणूक - Marathi News | 71 lakh fraud again in the name of share trading | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ७१ लाखांची फसवणूक

मागील वीस दिवसात दुसरी मोठी फसवणूक या पद्धतीची झाली असून, कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ...

ठार झाला समजून नागरिकांची गर्दी; 'मेलेला' बिबट्या उठला अन् बघ्यांची बोबडी वळली - Marathi News | A crowd of citizens thought he had been killed; The 'dead' leopard got up and the onlookers turned around | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठार झाला समजून नागरिकांची गर्दी; 'मेलेला' बिबट्या उठला अन् बघ्यांची बोबडी वळली

निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ...

विरोधकांकडून चांगल्या गोष्टीत नेहमीच बाधा; मंत्री दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला - Marathi News | Good things are always hindered by opponents says Minister Dada Bhuse without mentioning Uddhav Thackeray name | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधकांकडून चांगल्या गोष्टीत नेहमीच बाधा; मंत्री दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला

मुंबई महामार्गाबाबत लवकरच बैठक ...

'स्मार्ट सिटी'मार्फत गोदावरी सुशोभिकरणाची कामे; बांधकामाविरोधात जलाधिवास आंदोलन - Marathi News | Godavari beautification works through Smart City but people protest against construction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'स्मार्ट सिटी'मार्फत गोदावरी सुशोभिकरणाची कामे; बांधकामाविरोधात जलाधिवास आंदोलन

पुरातन वास्तूंची तोडफोड करत हा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न ...

अंबानींच्या सुनेची पैठणी, सात महिने राबले कारागीर; सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली - Marathi News | Ambani's daughter-in-law's Paithani, artisans worked for seven months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबानींच्या सुनेची पैठणी, सात महिने राबले कारागीर; सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली

दिव्यांगांचे शेकडो हात त्यासाठी अहोरात्र राबत होते. पारंपरिक व नवीन डिझाइनचा संगम करून सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली आहे. ...

Nashik: वर्ष पुर्ण झाले अन् चोरटे पुन्हा आले, अंबडच्या इंडियन बँकेत वर्षभरानंतर पुन्हा चोरीचा प्रयत्न - Marathi News | Nashik: The year is over and the thieves are back again, after a year in Ambad's Indian Bank, another robbery attempt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्ष पुर्ण झाले अन् चोरटे पुन्हा आले, अंबडच्या इंडियन बँकेत वर्षभरानंतर पुन्हा चोरीचा प्रयत्न

Nashik News: अंबड येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेल्या इंडियन बँकेचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न करण्यात आला. ...

नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना दिली गोधडी भेट; लक्षवेधी आंदेालन - Marathi News | mns workers in nashik pay tribute to nahai authorities an eye catching arrangement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना दिली गोधडी भेट; लक्षवेधी आंदेालन

नाशिक मुंबई आग्रा महामार्गांवरील खड्डे बुजवण्याची मागणी. ...

विधान परिषदेच्या नियुक्तीसाठी नाशिकमधून तीन नेत्यांच्या नावांची शिफारस  - Marathi News | Recommending names of three leaders from Nashik for appointment to Vidhan Parishad  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषदेच्या नियुक्तीसाठी नाशिकमधून तीन नेत्यांच्या नावांची शिफारस 

लक्ष्मण सावजी हे 1992 ते 97 या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी अधिक आहे. ...